बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ हाॅट योगा टीचरने अभिनेत्रींना देखील टाकलं मागे, महिन्याला कमवते ‘इतके’ लाख रुपये

नवी दिल्ली | सोशल मीडियावर एका तरुणीचा फोटो आणि तिच्या विषयी अनेक गोष्टी प्रचंड व्हायरल होत आहे. ही तरुणी एक योगा टीचर असून तिने अभिनेत्रींना देखील मागे टाकलं असल्याचं म्हटलं जात आहे. ही तरुणी केवळ योगा क्लासेस घेऊन तब्बल 73 लाख रुपये महिना कमवते.

योगा टीचर कोणत्या देशाची आहे, हे आतापर्यंत समोर आलेलं नाही, परंतु तिची लोकप्रियता वाढतच आहे. या हॉट योग शिक्षिकेचे नाव अॅम्बर स्वीटहार्ट OnlyFans नावाच्या साइटवर ती लोकांना योगा शिकवते तिच्या क्लासमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. योगा टीचर अॅम्बर स्वीटहार्ट तिच्या विद्यार्थ्यांना सेक्स संबंधीच्या पोजेस आणि आसनं शिकवते जी महिलांना संतुष्ट करण्यात मदत करतात.

जरी अॅम्बर गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना योग शिकवत होती, परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे तिचे काम ठप्प झाले. अशा परिस्थितीत तिनं Adult Website वर खाते तयार करुन लोकांना आसन शिकवण्यास सुरुवात केली. यातून ती एका महिन्याला 73 लाखांपर्यंतची कमाई करते.

अॅम्बरसाठीही हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नव्हता. या साईटवरील तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. तिनं यातून महिलांना सेक्ससंबंधी येणाऱ्या समस्यांवर फोकस केलं आहे. तसंच आपले अनेक फोटोही ती पोस्ट करत असते. ही योगा टीचर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटची लक्षणं नेमकी कोणती? काय काळजी घ्यावी?, वाचा सविस्तर

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’; चक्का जाम आंदोलनावरुन जयंत पाटलांचा सणसणीत टोला

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, तर चांदीच्या दरात झाली वाढ

पुढच्यावेळी पुणे- मुंबई महामार्ग उखडून टाकू- रविंद्र भेगडे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More