देश

कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही?- सोनिया गांधी

नवी दिल्ली | कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही?, असा प्रश्न काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी विचारला आहे. त्या दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या.

टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला अाहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हा ठराव स्वीकारला आहे. शुक्रवारी यावर चर्चा होणार आहे.

सरकारविरोधात पुरेसं संख्याबळ नसताना हा प्रस्ताव कसा मंजूर होणार?, असा प्रश्न सोनिया गांधींना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला. शिवाय अविश्वास ठरावाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा आसल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-15 वर्षात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर

-मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका- धनंजय मुंडे

-यो यो हनी सिंगचा ‘सिंग’ चालतो मग सनीच्या लिओनीचं ‘कौर’ का नाही?

-क्या हुआ तेरा वादा…; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

-दूध आंदोलनासाठी राज्य सरकारच दोषी- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या