नागपूर महाराष्ट्र

सरकार अजून किती दिवस शेतकऱ्यांचा बाजार मांडणार- धनंजय मुंडे

नागपूर | सरकार अजून किती दिवस शेतकऱ्यांचा बाजार मांडणार, असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ते नागपुरात बोलत होते. 

शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल राग आहे. सरकार बैठका घेत आहे. पण शेतकऱ्यांना हे मान्य नाही. किती दिवस शेतकऱ्यांचा बाजार मांडणार आहेत, असा सवाल त्यांनी विचारला.

दरम्यान, मुंडेना उत्तर देण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उभे राहिल्यावर विरोधकांनी ‘भाव द्या, भाव द्या, सदाभाऊ भाव द्या’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-… अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही; खडसेंनी सरकारला खडसावलं

-जानकरांच्या तालुक्यातही दूध आंदोलन तीव्र; जानकरांचा पुतळा जाळला!

-रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण

-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव

-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या