तिरूअंनतपुरम | केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक लोकं बेघर झाले आहेत. तर 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच राज्याचं 2000 कोटींहून अधिक नुकसान झालं आहे. त्यासाठी अनेक राज्यांनी केरळसाठी मदतीचा हात दिला आहे.
राज्यांनी केलेली मदत-
महाराष्ट्र- 20 कोटी
गुजरात – 10 कोटी
बिहार- 10 कोटी
आंध्रप्रदेश- 10 कोटी
दिल्ली- 10 कोटी
मध्यप्रदेश- 10 कोटी