रिलायन्स जिओच्या स्मार्टफोनसाठी कशी नोंदणी कराल?

मुंबई | रिलायन्स जिओने आपल्या चकटफू स्मार्टफोनची घोषणा केलीय. हा फोन फुकट असला तरी त्यासाठी १५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ती ३ वर्षांनी परत मिळेल. मात्र या फोनसाठी नोंदणी कशी करणार?

-१५ ऑगस्टपासून हा फोन बाजारात येणार असला तरी त्यांची नोंदणी २४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

-रिलायन्सच्या माय जिओ या अॅपवर किंवा रिलायन्स स्टोअर्सवर या फोनसाठी नोंदणी करता येईल.

-जो आधी नोंदणी करेल त्याला आधी फोन, या तत्वावर हा फोन उपलब्ध होणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या