धोनिशिवाय कसं असेल क्रिक्रेटविश्व; आयसीसीनं केलं सुंदर काव्य!

धोनिशिवाय कसं असेल क्रिक्रेटविश्व; आयसीसीनं केलं सुंदर काव्य!

मुंबई | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बॅटीतून धावांचा ओघ सावरला असला तरी, यष्टिमागील त्याच्या चपळतेला अजूनही तोड नाही. वाऱ्यापेक्षाही जलद त्याच्या स्टम्पिंग करण्याचा वेग आहे. आयसीसीलाही धोनीनं आपल्या कौशल्यानं प्रेमात पाडलं आहे.

आयसीसी सतत धोनीचं गुणागान गात असते. आणि त्यात भर म्हणून  आयसीने धोनीसाठी चक्क काव्यपंक्तीची रांगच लावली.  धोनीशिवाय क्रिकेटविश्व कस असेल हे आयसीसीने पटवून देण्याचा प्रयत्न त्यातून केला आहे.  

धोनीचा खेळ संथ झालाय, अशी बोंब मारणाऱ्यांना माहीनं कामगिरीतून चोख उत्तर दिले. न्यूझीलंड दौऱ्यातही याची प्रचिती आली. 

दरम्यान, तिशी ओलांडल्यानंतरही धोनी यष्टिमागे अजूनही तितक्याच अचुकपणे व वेगाने भूमिका पार पाडत आहे. त्यामुळेच आयसीसीनेही धोनीचा नाद करायचा नाय, असा सल्ला दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-युती न झाल्यास शिवसेनेचं जास्त नुकसान; रामदास आठवलेंचं भाकित

कॅन्सर पीडिताला लाखोंचा गंडा घालणाऱ्या हाॅटेल मालकाला मनसेची ‘लाईव्ह’ मारहाण

-18 वर्षांपासून माझ्यावर बलात्कार, आता माझ्या मुलीवर नजर; राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यावर आरोप

“काँग्रेस आमच्या बरोबर आली असती तर ते 100 च्या पुढे गेले असते”

-“ओवैसी 25 तारखेला मुंबईत येणार, दम असेल तर शिवसेनेनं आडवून दाखवावं!”

Google+ Linkedin