Top News

…मात्र विरोधी पक्षांनी सरकारचा डाव उधळून लावला- धनंजय मुंडे

मुंबई |  सैनिकांच्या पत्नीबाबत अभद्र वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या आमदार प्रशांत परिचारकांचे निलंबन मागे घेण्याचा सरकारचा डाव होता, मात्र आम्ही विरोधी पक्षांनी जोरदार विरोध करत सरकारचा डाव उधळून लावला, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करणाऱ्यांना कदापी माफ केले जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रथमत: सरकराने भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरचं असलेलं निलंबन मागे घेत असल्याची घोषणा केली परंतू विरोधी पक्षांनी यावर आवाज उठवत सरकारला ही घोषणा मागे घ्यायला भाग पाडलं.

दरम्यान, जवानांच्या पत्नींबद्दल परिचारक यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींची उद्या मुंबईत जाहीर सभा, सध्याच्या परिस्थितीवर काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या