राजस्थानच्या रस्त्यावर पापड विकताना दिसला हृतिक रोशन!

राजस्थानच्या रस्त्यावर पापड विकताना दिसला हृतिक रोशन!

जयपूर | अभिनेता हृतिक रोशनचा पापड विकतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र हृतिक खरोखरच पाकड विकत नसून त्याच्या आगामी सिनेमातील हे दृश्य आहे. 

हृतिक सध्या राजस्थानमध्ये आपल्या ‘सूपर 30’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.  हा सिनेमा गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. राजस्थानच्या संबल गावात हे चित्रीकरण सुरु आहे. . 

याआधी अभिनेता हृतिक रोशन कधीच सर्वसामान्याच्या भूमिकेत दिसला नव्हता, त्यामुळे या भूमिकेसाठी तो कठोर परिश्रम करतोय. सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 

Google+ Linkedin