गोंदीया | पत्नीचे गावातील एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे पतीने आत्महत्या केलीय. ही घटना तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे घडली आहे.
रमेश नरबद पटले असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत्यूपूर्वी रमेशने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाविषयीचा उल्लेख केला होता. आपणाला जिवे मारण्याची धमकी दिल्याने आत्महत्या करीत आहे, अशा आशयाची चिठ्ठी सापडली आहे.
दरम्यान, आरोपी झामसिंग रहांगडाले याच्याविरूद्ध पोलिसात गुन्हा नोंदवला असून तो फरार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल
-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?
-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला
-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?
-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू
Comments are closed.