HSC Result l महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज अखेर जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थी हा निकाल mahresult.nic.in या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. परंतु विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी कोणकोणते कागदपत्र महत्वाची असतात हे आज आपण जाणून घेऊयात…
पुढील प्रवेश घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र :
जात प्रमाणपत्र
जात वैधता प्रमाणपत्र
डोमिसाइल प्रमाणपत्र
दिव्यांगता प्रमाणपत्र
आधार क्रमांक
नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
राष्ट्रीयकृत बँक खाते
सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र (कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
अल्पसंख्याक वर्गाचे प्रमाणपत्र (कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
यासह अजून काही महत्वाची कागदपत्र
HSC Result l या वेबसाईटवर पाहा निकाल :
▪️ mahahsscboard.maharashtra.gov.in
▪️ mahresult.nic.in
▪️ hscresult.mkcl.org
▪️ mahahsc.in
▪️ mahahsscboard.in
विज्ञान शाखेचा निकाल सर्वोत्तम :
महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल 2024 मध्ये विज्ञान शाखेचा सर्वोत्तम निकाल लागला आहे. महाराष्ट्र बोर्डाने जारी केलेल्या अपडेटनुसार, यावेळीही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. यावेळी 95.44 टक्के विद्यार्थिनी तर 91.60 टक्के पुरुष विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखा – 97.82 टक्के
कला शाखा – 85.88 टक्के
वाणिज्य शाखा – 92.18 टक्के
व्यावसायिक शाखा – 87.75 टक्के
ITI शाखा – 87.69 टक्के
News Title – HSC Result 2024 Declared
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी
पोर्शे कारसंदर्भात धक्कादायक माहिती समोर; वडिलांनीच मला…
आली रे आली आता तुझी बारी आली; ‘सिंघम अगेन’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!
सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, आजच वाचा नाहीतर विनाकारण अडकाल
आज बारावीचा निकाल लागणार; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी