बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

OnePlus 9 घेण्याचा विचार करताय?, अहो ‘इथे’ अर्ध्या किंमतीत मिळतोय!

मुंबई | चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी वनप्लस सध्या भारतात चांगली़च लोकप्रिय झाली आहे. वनप्लसने बाजारात आपले वनप्लस 9 चे मोबाईल आणले आहेत. कंपनीने नुकतंच जाहीर केलं आहे की, फोनच्या किंमतीत 50 टक्के सवलत मिळेल. या मोबाईलची भारतात किंमत 49,999 रूपये इतकी आहे. या मोबाईलमध्ये दोन वेगवेगळे प्रकार आपला पाहाल्यायमिळताला त. 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम असलेले मोबाईलची किंमत अनुक्रमे 49,999 व 54,999 इतकी आहे.

कंपनीनं वनप्लस 9 च्या खरेदीवर भरघोस सुट दिली आहे. ही सवलत कॅचसोबत येते. पण ही 50 टक्के सुट फक्त अमेरिकेमध्ये टी- मोबाईलद्वारे उपलब्ध आहे. भारतात वनप्लस 95 जी फोन दोन प्रकारहेत आ. 8 जीबी रॅंम सह 128 जीबी अंतर्गत स्टोरेज आणि 12 जीबी रॅम सह 256 जीबी अंतर्गत स्टोरेजचा समावेश आहे. यात तीन रंग उपलब्ध आहेत.

भारतात हा फोन सवलतीसह उपलब्ध आहे. पण सवलत 50 टक्के इतकी नाही. जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकचे क्रेडीट कार्ड असेल तर फोनची किंमतीत 3000 रुपये इतकी सुट तुम्हास मिळू शकते. हा फोन अँमेझान इंडियावर आणि वनप्सलच्या स्टोरवर उपलब्ध आहे. एचडीएफसी बँकच्या कार्डचा वापर केल्यास तुम्हास 12 महिन्यांपर्यत नो कॉस्ट ईएमआय मिळू शकतो.

या फोनमध्ये ऑक्सीजन ओएस 11 आहे. वनप्लस 9 चा 6.55 इंचाचा फुल एचडी एमोलोड डिस्प्ले स्क्रीन आहे. रिफ्रेश रेट 120 इतका आहे. या फोनमध्ये 888 इतका प्रोसेसर आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा आहे. या फोनची बॅटरी क्षमता 4005 एमएएच इतकी आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“…तर दोन महिन्यात मी माझ्या पैशांनी बाळासाहेबांचं स्मारक बांधेन”

“भाजपच्या कारभाराला जनता कंटाळलीये, आता जनताच त्यांना योग्य उत्तर देईल”

लस घेतली म्हणून कोरोना होणार नाही हा गैरसमज- अमोल कोल्हे

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

पुढील निवडणुकांनंतर तुम्हाला विरोधी पक्षातच बसायचंय- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More