Top News

शेतात पत्नीसोबत शरीरसुखाचा आनंद घेतला, त्यानंतर उचललं काळजाचा थरकाप उडवणारं पाऊल

Photo Courtesy- Pixabay

लखनऊ | उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर पतीने 25 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे.

शेतात मृतदेह सापडल्यानंतर ही घटना समोर आली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पतीला अटक केली.

पोलीस चौकशीमध्ये पतीने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली. शरीरसंबंध ठेवल्यानंतर ओढणीने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याचे आरोपीने सांगितलं. अमित लाल असं आरोपी पतीचं नाव आहे.

अमितने पैसे देण्याच्या बहाण्याने कांचनला हमीरपूरमध्येच बाहेर भेटायला बोलावले. कांचन भेटल्यानंतर तो तिला गोडीगुलाबीने जवळच्या शेतात घेऊन गेला, तिथे त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर कांचनच्याच ओढणीने तिची गळा आवळून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ SUV ने विक्रीबाबतचे मोडले सर्व रेकॉर्ड, 4 महिन्यात इतक्या हजार गाड्या बुक

“स्वार्थासाठी कोण काम करतय, हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती”

धक्कादायक! शिंक आली म्हणून सरकारी कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

अमेरिकेतील जोडप्यानं चक्क धोतर आणि साडी नेसून केलं स्कीइंग; पाहा व्हिडीओ

सेलिब्रिटींवर ट्विट करण्यासाठी मोदी सरकारचा दबाव?; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या