पत्नीची गळा कापून हत्या करुन पतीची आत्महत्या; मुलासमोर घडला प्रकार

पुणे | महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या पुण्यातील पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून पतीनं पत्नीचा गळा कापून खून केला आणि नंतर त्यानं आत्महत्या केली आहे. हा सगळा प्रकार त्यांच्या मुलासमोरच घडला आहे. 

अनिल शिंदे आणि सीमा शिंदे असं या पती-पत्नीचं नाव आहे. मुलगा आदित्यसह ते महाबळेश्वर मधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी अनिल आणि सीमा यांच्यात वाद झाला.

पत्नीचा खुन केल्यानंतर पती अनिल शिंदे यांनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, अनिल शिंदे आणि सीमा शिंदे पुण्यातील विश्रांतवाडी भागात रहायला होते. 

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत- प्रकाश आंबेडकर

-‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजेंच्या समर्थकांची तोडफोड

-मला असली घाणेरडी गोष्ट करायची नाही; राखी सावंतनं लग्न मोडलं!

-‘जीवनातून बाहेर पडण्यासाठी इथं कापा’ असं लिहून विद्यार्थीनीची आत्महत्या

-कुमार केतकरांनी मोदींवर केलेल्या आरोपाच्या भूमिकेशी मी सहमत- शरद पवार