Top News महाराष्ट्र मुंबई

“मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवूण दाखवा”

मुंबई | भाजप आमदार राम कदम आज अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये भेटायला जाणार आहेत. त्यावेळी ‘हिंमत असेल तर अडवूण दाखवा’, असे जाहीर आव्हान राम कदम यांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना दिले आहे.

यासंदर्भात राम कदम यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. ट्विटमध्ये राम कदम म्हणाले की “आज सकाळी 11 वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णब गोस्वामी यांची भेट घेणार आहे”.

देशातील 130 कोटी जनतेचा प्रतिनीधी म्हणून अर्णब गोस्वामी यांना भेटायला जाणार असल्याचेही राम कदम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी राम कदम घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले होते.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीत फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कमी करू- लता मंगेशकर

ऑस्ट्रेलिया दौऱ्याअगोदरच टीम इंडियाची चिंता वाढली, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्

“नोटाबंदी चूक नव्हे, मित्रांच्या कर्जमाफीसाठी पंतप्रधानांनी उचललेलं पाऊल”

अलका कुबल यांची बाजू घेत उदयनराजेंचा प्राजक्ता गायकवाडला इशारा, म्हणाले…

इतिहासात अर्णबला हिरो म्हणून ओळखलं जाईल- कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या