आरोग्य देश

मी अंधभक्त नाही, गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकते हे मोदींनी सिद्ध केलं- कन्हैया कुमार

नवी दिल्ली | जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपाआय नेता कन्हैया कुमार नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतो. मात्र यावेळी कुमारने मोदीचं कौतूक केलं आहे. लल्लनटॉपल्या दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

मी अंधभक्त नाही आणि अंधविरोधकही नाही. गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकते हे मोदींनी सिद्ध केलं असल्याचं कन्हैया कुमारने म्हटलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी आपल्या विरोधकांचे खुल्या मनाने मुल्यांकन करत असतात. त्यांच्यातील चांगल्या बाबी स्वीकारतात. हो गोष्ट त्यांना खास बनवत असल्याचंही कन्हैया कुमारने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“राहुल गांधी व्हीआयपी शेतकरी, जे ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सोफा वापरतात”

…म्हणून काँग्रेसचा कृषी विधेयकाला विरोध- रावसाहेब दानवे

“बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेला हरताळ लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं”

दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या