नॉटिंगहम | तिसऱ्या कसोटी सामन्यात हार्दिक पाड्यानं इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद केल्यानंतर चाहत्यांनी त्यांची तुलना कपिल देव यांच्याशी केली. त्यावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मी कपिल देव नाही आणि मला कधी व्हायचेही नाही. मी हार्दिक पंड्या आहे आणि मला असेच राहुद्या. कपिल देव यांच्या महानतेबद्दल मला प्रचंड आदर आहे. मात्र मला त्यांच्यासारखे व्हायचे नाही.
दरम्यान, मी आजवर 41 एकदिवसीय आणि 10 कसोटी सामने कपिल देव म्हणून नाही तर हार्दिक पंड्या म्हणून खेळलो आहे, असंही त्याने यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आपल्यावर राज्य करत आहेत- गांधी
-दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेला श्रीकांत पांगारकर नेमका आहे तरी कोण?
-सांगलीच्या महापौरपदी संगिता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी
-लेक चालली सासरला… नेमकं कोणकोण आहे सासरी?
-भारताच्या ‘आधार’बाबत एडवर्ड स्नोडेनचं धक्कादायक भाकीत