देश

मी कुणी शेहनशाह नाही- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  मी कुणी शहेनशाह नाही. लोकांचं प्रेम आणि त्यांच्याशी संवाद साधूनच मला ताकद मिळते, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते एका आॅनलाईन मासिकाच्या मुलाखतीत बोलत होते.

माझ्या स्वागतासाठी असंख्य लोक उभे राहतात, त्यांना पाहून मी कारमध्ये बसू शकत नाही, लोकांची भेट घेणं मला आवडतं. त्यांच्याशी बोलायलाही मला आवडतं, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गृहमंत्रालयानं सुरक्षेसंबंधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीत मोदींना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा

-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या