आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख

अहमदनगर | गडाखांना आम्ही जेलमध्ये टाकू अशी भीम गर्जना आमदार बाळासाहेब मुरकुटे यांंनी गेल्या विधानसभा प्रचारात केली होती. मात्र अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. अशी भूमिका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मांडली.

शेतकऱ्याच्या प्रश्नावर मी एक रात्र जेलमध्ये काढली असल्याने यापुढे माझ्यावर कितीही संकटे आली, तरीही शेतकरी प्रश्नावर माझा राजकारणाविरहित लढा चालू राहिल, असंही गडाख यांनी सांगितलं.

शेतीप्रश्नी आंदोलन केल्याने गडाख यांना अटक करण्यासाठी पोलिस सोनई व नगर येथील गडाख यांच्या बंगल्यावर गेले होते. तेथे सुमारे 200 पोलिसांची फौज तैनात करण्यात आली. 

दरम्यान, गडाख यांच्या घराची झाडाझडती घेवून त्यांच्या कुंटुंबियांना दिलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे विवध क्षेत्रातील लोकांनी एकत्र येवून जिल्हाधिकारी राहून व्दिवेदी यांना निवेदन दिले.

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे- राज ठाकरे

-अजय देवगण स्काॅर्डन लीडर ‘कर्णिक’ च्या भूमिकेत

-‘धनुदादा’ ही हाक आता ऐकायला मिळत नाही, धनंजय मुंडेंचे भावूक वक्तव्य

-डाॅ. अमोल कोल्हे यांना दिलासा, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार

-“अजून पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर”