पुणे | मी कोणत्याही धर्म, जातीच्या विरोधात नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यातील मुकुंदनगर येथील सभेत बोलत होते.
प्रत्येकाने त्याचा धर्म, जात हा रस्त्यावर आणू नये, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. पर्युषण पर्वात मांसविक्रीवरून निर्माण झालेल्या वादात जैन समाज हा मनसेवर नाराज झाला होता. जैन समाजात असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करताना राज ठाकरे दिसत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील हे मी पहिल्यांदा सांगितलं होतं. पण आज ते चुकत आहेत, हेही मीच पहिल्यांदा सांगत आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-तुम्ही वांग्याचं भूत केलंय, मला तुमचं तोंडही बघायचं नाही!,
-केरळ सरकारला हवीय यूएईची 700 कोटींची मदत; मोदी सरकार म्हणतं नको!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींना का मिठी मारली?; राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला खुलासा
-… म्हणून सोनिया गांधींनी नितीन गडकरींना दिले धन्यवाद
-सेल्फी काढण्याचा नाद वाईट; सगळं कुटुंबच गेलं वाहून!