…तर लोकसभेसाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार- शिवपाल यादव

…तर लोकसभेसाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार- शिवपाल यादव

लखनऊ | काँग्रेसची इच्छा असेल तर लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार आहोत, असं वक्तव्य शिवपाल यादव यांनी केलं आहे. शिवपाल यादव हे समाजवादी पार्टीतून मागील वर्षी बाहेर पडले होते.    

आघाडीबाबत काँग्रेस आणि आमच्यात चर्चा सुरु आहेत, असं देखील शिवपाल यादव यांनी म्हटलं आहे.

समाजवादी पार्टीतून बाहेर पडल्यानंतर शिवपाल यादव यांनी प्रगतिशील समाजवादी पार्टी(लोहियावादी) ची स्थापना केली होती.

दरम्यान, मायावती आणि अखिलेश यादव यांनी केलेली युती हे ‘ठगबंधन’ आहे, अशी टीका देखील शिवपाल यादव यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भगवान बाबांच्या मूर्तीचा भाग अज्ञात समाज कंठकाने जाळला

-आज उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर!

-…म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी

-“सवर्णांना दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”!

-“10 टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही”

Google+ Linkedin