मुंबई | माझ्यावर दगडफेक करून मराठ्यांना आरक्षण भेटणार असेल तर मी तयार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठा मोर्चेकऱ्यांना वाटत असेल तर मी विठ्ठलाच्या महापुजेला येणार नाही. तसंच वारकऱ्यांना वेठीस धरून मागण्या करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाहीत, असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही, हे माहित असूनही काही संघटना मराठा समाजाला उचकावण्याचं काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-रणवीर सोबत अध्यात्मिक गुरू सद्गुरूंनी धरला ठेका; व्हीडिओ व्हायरल
-मुख्यमंत्र्यांनी घेतली मराठा मोर्चेकऱ्यांची धास्ती; विठ्ठलाच्या शासकीय पूजेला नकार
-…अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देईल; सुभाष देशमुखांचं मराठा मौर्चेकऱ्यांना आश्वासन
-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!
-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा