महाराष्ट्र मुंबई

…त्यामुळे मंत्री म्हणून माझी मलाच लाज वाटते- गडकरी

मुंबई |  ‘अ‍ॅम्पीबियस’ बस आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे मंत्री म्हणून मलाच लाज वाटते. मात्र, हे पाप काँग्रेस आघाडी सरकारचे आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते मुंबईत बोलत होते. 

मुंबईतील पर्यटनवृद्धीसाठी आणलेल्या ‘अ‍ॅम्पीबियस’ बस आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गडकरी चांगलेच संतापले आहेत. रखडलेल्या चौपदरीकरणामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे मंत्री म्हणून लाज वाटते असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, हे काम तातडीने पुर्ण व्हावं यासाठी नव्याने कंत्राटदार नेमला अाहे. तातडीने काम पूर्ण करण्याची तंबी दिल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या-

-2019ची लोकसभा निवडणूक भाजप-आरएसएस विरूद्ध विरोधी पक्ष अशी असेल!

-राहुल गांधींनी एकदा आरएसएसमध्ये यावं आणि एक- दोन वर्ष राहावं!

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

-भाजपचं अटलजीबद्दलचं प्रेम केवळ दिखावा आहे- इम्तियाज जलील

-भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या