सांगली | मी माझ्या वक्तव्याबद्दल माफी मागतो पण बंद मागे घ्या, असं म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाची माफी मागितली आहे. ते सांगलीत बोलत होते.
मी हात जोडतो, साष्टांग दंडवत घालतो, पण हा हिंसाचार थांबवा. माझ्या एका वाक्याचा विपर्यास केला जात आहे. मी कुठेही मराठा समाजाला दुषणे दिलं नाही. शांततेच्या आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये, एवढचं माझं म्हणणे होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आंदोलनात काही ‘पेड लोक’ घुसल्याचं वक्तव्य त्यांनी केला होतं. त्यावरून मराठा समाज त्यांच्यावर संतापला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात
-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!
-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप
-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!
-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
Comments are closed.