बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभेच्या वेळेस मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली!

जळगाव | विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली म्हणूनच भाजपला यश मिळालं, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. ते जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

जळगाव महापालिकेत भाजपने आपला झेंडा फडकवला आहे, या यशाचे शिल्पकार म्हणून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंकडे पाहिलं जातंय.

दरम्यान, माध्यमांमध्ये खडसे आणि महाजन गटात चुरस दाखवली जाते, मात्र प्रत्यक्षात मात्र तसं काहीच नसून सर्वाचा मीच नेता आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणं म्हणजे पळवाट आहे- विनायक मेेटे

-भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!

-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?

-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन

-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More