महाराष्ट्र मुंबई

मला महापुजेपासून रोखणारे शिवरायाचे मावळे होऊच शकत नाहीत- मुख्यमंत्री

मुंबई | मला विठ्ठलाच्या महापुजेपासून रोखणारे शिवरायाचे मावळे होऊच शकत नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

यंदाची आषाढीची महापूजा मुख्यमंत्र्यांनी करू नये अशी भूमिका मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे पंढरपुरात जाऊन विठ्ठलाची पूजा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत निर्णय कोर्टाच्या हाती आहे हे माहित असूनही काही संघटना मराठा समाजाला भडकवण्याचं काम करत आहेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचा प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजात संताप

-पहिल्यांदाच या देशात जाणार भारतीय पंतप्रधान, 200 गायी देणार भेट!

-चिघळणाऱ्या मराठा आंदोलनास भाजप सरकारच जबाबदार- नारायण राणे

-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या