सातारा | ‘मी नौटंकी करतो. कोणी काहीही म्हणो, स्टाईल इज स्टाईल’ असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपल्या खास स्टाईलमध्ये काॅलर उडवली आहे.
सदरबाझर येथील राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले उद्यानाचे नूतनीकरण केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या प्रेमाला साद घालत आकाशात पाहून ‘तेरे बिना जिया जाये ना’…हे गाणे देखील म्हंटले.
दरम्यान, सातारकरांची साथ लाभत असल्यानेच सुरु असलेली विकासकामं करणं शक्य होत आहे. जे काही काम करत नाहीत ते फक्त ठो-ठो बोंबलत आहेत, असंही उदयनराजे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; ग्रामविकास विभागात मेगाभरती
-कारवाईविषयी शंका नाही मात्र भाजपने हवाई हल्ल्याचे पुरावे द्यावेत- काँग्रेस
–हवाई हल्ल्यात ‘जैश’चे मोठं नुकसान झाल्याची मसूद अजहरच्या भावाची कबुली
–“पाकिस्तानमध्ये ताकद नसेल तर त्यांनी भारताला सांगावं, आम्ही दहशतवाद संपवू”
–उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
Comments are closed.