देश

राम मंदिराशी मला काहीच देणं-घेणं नाही!

लखनऊ | अयोध्येतील राम मंदिराशी मला काहीच देणं-घेणं नाही. माझी त्यावर श्रद्धाही नाही, असं वादग्रस्त वक्तव्य जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे ते बोलत होते. 

भारतीय संविधानालाही राम मंदीराशी काहीच घेणं-देणं नाही. मी जिवंत लोकांवर विश्वास ठेवतो. शिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घंटा बडवण्याचे काम करत आहेत. त्यांनी खुशाल घंटा बडवावी, अशी टीकाही यादव यांनी केली आहे. 

दरम्यान, यादव यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून समान प्रतिक्रिया येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-मराठा आरक्षणाचं काय झालं?; उच्च न्यायालयानं राज्य सरकारला झापलं!

-…तो आरोपी माझा सुरक्षारक्षक नव्हताच; संभाजी निलंगेकरांचा दावा!

-तुम्ही भाजप अध्यक्ष आहात की एजंट?

-भैय्यू महाराजांच्या आत्महत्येचं कारण मी सांगतो?, डीआयजींना फोन

-कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास बॉस जबाबदार नाही- सर्वोच्च न्यायालय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या