बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याचा मी विचार करत नाही- विराट कोहली

मुंबई | ‘आयपीएल’मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेेळणाऱ्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू’ संघाने याही मोसमात अपयशाचा पाढा गिरवला आहे. यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर विराट कोहलीवर टीका केली जात आहे.

लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याचा मी विचार करत नाही, त्या वेळी माझ्याकडून जे अपेक्षित आहे, ते करण्याचा माझा प्रयत्न असतो, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

मी असाच आहे. काहींना माझं वागणं आवडणार नाही. पण मी सर्वांना आनंदी ठेऊ शकत नाही, असं विराटने म्हटलं आहे.

दरम्यान, जगात सर्वच माझ्या विरोधात नक्कीच नसतील. यामुळे हा आयुष्याचा एक भाग आहे, असं विराट म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुण्यात पत्ता विचारणाऱ्या तरूणीने थँक्स म्हटल्यावर ‘त्याने’ केलं जबरदस्तीने KISS

-हिंदू दहशतवादाच्या वक्तव्यावरून भर प्रचारसभेत कमल हसन यांना अज्ञाताने चप्पल फेकून मारली!

-पक्ष सोडताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा

-“दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो; त्याला तिथल्या-तिथे ठेचलंच पाहिजे”

-500 रुपयांच्या नोटांची घडी घालताच पडले तुकडे; नोटबंदीनंतर नव्या नोटा हलक्या दर्जाच्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More