जळगाव महाराष्ट्र

“माझ्याजवळ गिरीश महाजनांची अनेक गुपितं, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

जळगाव | माजी मंत्री गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यासोबत अनेक वर्षे असल्याने त्यांची अनेक गुपिते आपल्याजवळ आहेत. मात्र भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्याने दोघांकडून आपल्याला ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी केली आहे.

लोढा यांनी केलेल्या आरोपावर बोलण्यास रामेश्वर नाईक यांनी नकार दिला. तर लोढा हे दर महिन्याला तक्रारी करत असतात. खरंच त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे द्यावेत, असं महाजन म्हणालेत.

दरम्यान, गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांची चौकशी करण्याची मागणी प्रफुल्ल लोढा यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘किसी का दर्द मिल सके तो ले उधार…’; शशी थरूर यांचा भाजपला टोला

नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली, म्हणाले…

पंजाब विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं असंही अनोखं शतक!

अब ना छोडेंगे हम! चेन्नईचं जबरदस्त पुनरागमन, 10 विकेट्सने केला पंजाबचा पराभव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या