बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आहेत, उत्तर दे नाहीतर…’, ट्विटरवर सनी लिओनीला मिळतेय धमकी

मुंबई | बॉलिवूडची बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सनी सोशल मीडियावर बरिच सक्रिय असलेली पाहायला मिळते. नुकतच सनीनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता, त्यानंतर तिला एका चाहत्यानं धमकी दिल्याचं समोर येत आहे.

सनी लिओनीच्या एका चाहत्यानं तिला चक्क खुलेआम धमकावलं आहे. नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, माझ्याकडे तुमचे काही व्हिडीओ आहेत, जर तुम्ही रिप्लाय दिला नाही, तर मी तो व्हिडिओ व्हायरल करीन, हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द माझा नियम आहे. नेटकऱ्याचं हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.

सनी लिओनीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत सनीने एक काळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केल्याचं दिसतंय. कानात लाल रंगाचे तिने कानातले घातले आहेत. ‘मूड’ असं कॅप्शन सनीने या फोटोला दिलंय.

दरम्यान, नेटक-यांनी मात्र धमकी देणा-या या चाहत्याची चांगलीच मजा घेतली. कोणते व्हिडीओ आहेत? व्हायरल करायचे तर कर ना? अशा आशयाच्या कमेंट्स अनेक युजर्सनी केल्यात.

 

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील प्रवाश्यांना कर्नाटकमध्ये जायचं असल्यास ‘या’ नियमाचं करावं लागणार पालन

“शरद पवारांनी कोणाकोणाची जात काढली हे राज्याला माहितीये, भाजपने मला शहाणपणा शिकवू नये”

खुशखबर! आता इंजिनीअरिंग मराठीतही करता येणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता

‘मला हे भयानक वाटलं’; सेक्स करताना गर्लफ्रेंड करायची ही विचित्र मागणी

दिलीप कुमार यांची पुन्हा प्रकृती खालावली; मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात केलं दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More