महाराष्ट्र मुंबई

पूजा करण्यासाठी मला झेड प्लस सुरक्षा आहे, मला कोणीच हात लावू शकत नाही- मुख्यमंत्री

मुंबई | विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही, मला झेड प्लस सुरक्षा आहे, मला कोणीच हात लावू शकत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वारकऱ्यांना वेठीस धरून असं काम करणारे कधीच शिवरायाचे मावळे होऊ शकत नाहीत, असंही ते म्हणाले.

मराठा मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची पूजा करू नये अशी भूमिका घेतली होती. म्हणून मुख्यमंत्र्यांनी पूजा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पाडू द्या- उदयनराजे भोसले

-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!

-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा

-प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात राजकारणी ते बॉलिवुडमधील दिग्गजांची हजेरी!

-…असं झालं तर लवकरच भारतात आयफोनवर बंदी येणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या