‘मला तू खूप आवडतोस पण…,’ तेजस्विनीच्या ‘त्या’ पोस्टमुळं चर्चांणा उधाण

नवी दिल्ली | मराठी सिनेसृष्टीतील(Marathi Movie) अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं(Tejswini Pandit) आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट, मालिका सुपरहिट ठरल्या आहेत.

तेजस्विनी नेहमीच तिच्या वैयक्तिक किंवा खासगी आयुष्यामुळं चर्चेत येत असते. तसेच तिचे चाहतेही तिच्याविषयी जाणून घेण्यास उस्तुक असतात.

नुकतीच तेजस्विनीनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलयं की, ‘तू मला खूप आवडतोस पण…’ सध्या तिच्या या पोस्टमुळं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

परंतु तिनं ही पोस्ट कोणत्या मुलासाठी नव्हे तर तिच्या आगामी ‘बांबू'(Bambu) या चित्रपटाबद्दल केली आहे. तिनं या चित्रपटातील काही व्हिडीओ क्लिप शेअर करून कॅप्शन दिलं आहे की, मला खूप आवडतोस पण…, आणि मग लागतात बांबू, बांबू चा टीझर पाहिला का?, सध्या या बांबूच्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या चित्रपटात तेजस्विनीसोबत अभिनय बेर्डेही(Abhinay Berde) झळकणार आहे. त्यामुळं हा चित्रपट पाहण्यास त्यांचे चाहते उस्तुक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .