मनोरंजन

…पण मी माझा एक चांगला मित्र गमावला आहे- अशोक सराफ

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन झाले आहे. मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

मराठी चित्रपट सृष्टीने एक चांगला अभिनेता गमावला आहे. मात्र मी माझा चांगला मित्र गमावला आहे, याचं अधिक दुःख होत आहे, अशी भावना अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, विजय चव्हाण यांनी आपल्या अभिनयाने अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. ते गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्यात गायींसाठी अच्छे दिन; गोवंशासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय!

-पुण्यातील भाजपच्या 2 नगरसेवकांचं पद रद्द होण्याची शक्यता

-देशभरातून तिला ट्रोल केलं जातंय, मात्र त्याकडे लक्ष न देता ती तिचं माणूसपण दाखवतेय!

-पुढच्या 100 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरप्लॅन!

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या