Top News

…या अधिकाऱ्यांमुळे मी माझा बाप गमावलाय- जितेंद्र आव्हाड

नागपूर | विधानसभेत मुजोर अधिकाऱ्यांच्या बाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. या अधिकाऱ्यांमुळे मी माझा बाप गमावलाय, असं ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी भ्रष्ट्राचार केलाय, अशी हेडलाईन पेपरमध्ये छापून आली होती. अधिकारी चौकशीसाठी हात धुऊन माझ्या पाठीमागे लागले. त्यामुळे माझा बाप खचला आणि मी त्यांना गमावलं, असं ते म्हणाले.

दरम्यान, अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी सभात्याग केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-…अखेर भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन!

-क्या हुआ तेरा वादा…; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

-दूध आंदोलनासाठी राज्य सरकारच दोषी- राज ठाकरे

-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या