Top News मनोरंजन

मी हा विचार कधीही केला नव्हता; ‘या’ गोष्टीबद्दल सनी लिओनीचा मोठा खुलासा

मुंबई | कधीकाळी पॉर्न स्टार असलेली सनी लिओनी सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सनीने एका मुलाखतीत तिच्या मुलांबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

सनी लिओनी नव्या वर्षाच्या निमित्ताने बॉम्बे टाइम्ससोबत बोलताना तिने हा खुलासा केला आहे. यामध्ये सनीने असं सांगितलं आहे की, माझ्याकडे एक मूल असेल आणि नंतर दुसरं पण असा अजिबात विचार नव्हता केला की मला एकत्र तीन मुलं असतील.

सनीने लिओनीने एक अनाथ मुलगी निशाला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर सनीला दोन जुळी मुलं झालीत. त्यामुळे सनीला एकूण तीन मुलं असून ती त्यांना सांभाळत आपल्या प्रोफेशलन कमिटमेंट पुर्ण करते.

दरम्यान, मला वाटतं कोरोना आल्यानंतर लोकांमध्ये आपल्या परिवारातील सदस्य दूर झाल्याने चिंता वाढली आहे. मलाही माझ्या मुलांपासून दूर गेल्यावर अशीच चिंता वाटत असल्याचं सनी म्हणाली.

थोडक्यात बातम्या-

भाजमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ईडीच्या नोटीसही सोबत येतात- रूपाली चाकणकर

भारत-ब्रिटन विमानसेवा 8 जानेवारीपासून होणार सुरु

“कोण रश्मी वहिनी? असं बहुतेक संजय राऊतांचं म्हणणं असावं”

“आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं

‘सरकार तीन पक्षांचं आहे शिवसेनेने विसरून नाही चालणार’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या