बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

मुंबई | तुम्ही जर आता नवा कोरा मोबाइल फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला आयफोन 13 (i-Phone 13) खरेदी करण्याची सुवर्णसंधी आली आहे. आयफोन 13 (i-Phone 13) आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. या फोनला तुम्ही अमॅझॉन प्राइम डे (Amazon Prime Day) मधून खरेदी करु शकता. आय-फोन 13 (i-Phone 13) व्यतिरिक्त आय-फोन 12 (i-Phone 12) आणि आय-फोन 11 वर (i-Phone 11) सुद्धा सवलत मिळणार आहे.

अमॅझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day Sale) काल पासून म्हणजे पासून सुरु झाला आहे. हा सेल दोन दिवस चालणार असून रोजी या सेलची सांगता होणार आहे. या ऑफरच्या काळात स्मार्ट फोनवर विशेष सूट आणि सवलत मिळणार आहे. यंदाच्या अमॅझॉन सेलमध्ये आय (i Phone) फोनवर सवलत मिळणार आहे. इतर फोन खरेदी करताना सवलत मिळणे आणि आय फोनवर सवलत मिळणे यात खूप मोठा फरक आहे.

आता तुम्ही सवलतीच्या दरात आय-फोन – 13 (i-Phone 13) खरेदी करु शकता. आय-फोन – 13 आता ग्राहकांना 66,900 रुपये किंमतींत खरेदी करता येणार आहे. ही किंमत आय-फोनच्या 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची आहे. अमॅझॉन प्राइम डे (Amazon Prime Day Sail) च्या दिवशी याची किंमत आणखी कमी होण्याचा संभव आहे.

हा फोन आपल्याला 60,000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची पहिली आणि शेवटची संधी असेल. त्याचसोबत ग्राहकांना बँक (Bank Offer) सवलत सुद्धा मिळणार आहे. आणि त्यामुळे याची किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अमॅझॉन प्राइन सेलमध्ये जर आपल्याकडे स्टेट बँकेचे (SBI Card) कार्ड असेल तर त्यावर विशेष सूट देखील देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या –

मंत्र्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर!

‘अनिल परबांचा फोन तपासा…’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More