काय सांगता??? अवघ्या 49 हजार रुपयांमध्ये मिळतोय आयफोन X

मुंबई | सध्या ई-कॉमर्स साईट्सवर तुफान सेल सुरु आहेत. ऑनलाईन पेमेंट कंपनी पेटीएमने देखील आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स दिल्या आहेत. 

2017 साली लाँन्च झालेल्या आयफोन एक्सची किंमत सध्या 89 हजार 398 रुपये आहे. मात्र पेटीएमवर हा फोन फक्त 49 हजार रुपयांमध्ये मिळत आहे. 

पेटीएम या फोनवर आपल्या ग्राहकांना 20 हजार रुपयांचं कॅशबॅक व्हाऊचर देत आहे. जे संबंधित ग्राहकाच्या पेटीएम वॉलेटमध्ये जमा होतं. त्यानंतर तो ग्राहक ते वापरु शकतो. 

जुने आयफोन एक्सेंज केल्यास तब्बल 18 हजार रुपयांपर्यंतची सूट सुद्धा ग्राहकांना याठिकाणी मिळू शकते. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा समाजासाठी सरकारने केलेल्या कामांमुळे विरोधक घाबरलेत- चंद्रकांत पाटील

-… तर मंत्रालयात जाऊन मंत्र्यांना दारू पाजणार- तृप्ती देसाई

-आरक्षणासाठी मी धनगरांच्या खांद्याला खांदा देऊन लढेल- धनंजय मुंडे

-उदयनराजेंना आम्ही तिकीट देऊ आणि निवडून आणू- रामदास आठवले

-मुंबईत ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला