नवी दिल्ली | आयफोन घेताय तर सावधान! लवकरच अायफोन भारतीय नेटवर्कवर काम करण्याचे बंद करणार आहे. त्यामुळे आयफोनवर बंदी येण्याची शक्यता आहे.
फेक कॉल्स आणि स्पॅम मॅसेज रोखण्यासाठी ट्रायने आयफोनकरिता डू नोट डिस्टर्बचं अॅपलिकेशन बनवलं आहे. मात्र आयफोन कंपनी ग्राहकांना पुरवण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे ट्रायने भारतातील वोडाफोन आणि एअरटेल सारख्या कंपन्याना नोटीस पाठवून आयफोनचे रेजिस्ट्रेशन रद्द करण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, रेजिस्ट्रेशन रद्द झाल्यास भारतात अायफोनवर होणारे फोन कॉल्स थांबणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-संतप्त मराठ्यांनी शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना पळवून लावलं
-शिवसैनिकांसारखे बना; छगन भुजबळांचा कार्यकर्त्यांना सल्ला
-शिवसेनेबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं मोठं भाकीत
-गोदातिरी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी
-शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊन आंदोलन पुढं चालवलं- राजू शेट्टी