जळगाव | पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे होतं, असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
जळगावात महाजन आणि खडसे गटात तेढ असल्याचं म्हटलं जातं, तर आमच्यात काही तेढ नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपणच मुख्यमंत्री व्हायला हवं होतं. पण पक्षाच्या आदेशाने चालावं लागतं, असं सांगत खडसेंनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
दरम्यान, जळगावात भाजपची सत्ता आणण्यात आपला वाटा आहे. शिवाय विधानसभेवेळी शिवसेना-भाजपची युती मीच तोडली, असंही खडसेंनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!
-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?
-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन
-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे
-धक्कादायक!!! त्या नंबरच्या मागचं सत्य गुगलने उलगडलं!
Comments are closed.