Top News

मला वाटलं होतं खूप मोठा उद्रेक होईल, पण हे साले सगळे हिजडे निघाले- निलेश राणे

मुंबई | महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेंनी  शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार घणाघात केला आहे. मला वाटलं होत खूप मोठा उद्रेक होईल पण हे साले सगळे हिजडे निघाले अशा शब्दांत त्यांनी शिनसेनेवर टिका केली आहे.

मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय व्हायचं हे मला चांगलच माहिती आहे. आमच्या नादाला लागायचं नाही, ठाकरेंची अब्रु रत्यावर काढू असं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.

आम्ही काय बाळासाहेबांबद्दल बोलायचं नाही का? तुझा देव तुझ्या देवाऱ्यात ठेव मी माझा देव माझ्या देवाऱ्यात ठेवतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूसाठी बाळासाहेब ठाकरेंना जबाबदार ठरवलं होतं. 

महत्वाच्या बातम्या-

-गोव्याचे मंत्री म्हणतात, मनोहर पर्रिकर तर दुसरे ‘येशू ख्रिस्त’च!

-निलेश लंकेंनी ‘साधलं टायमिंग’!, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभेसाठी रोहित पवार कर्जत-जामखेडमधून?, धनंजय मुंडेंनी दिले संकेत

माझ्या अंदाजांना मटका म्हणणाऱ्यांची कीव येते, तर दानवेंचा पराभव होणारच!

हिंदू महासभेची वेबसाईट हॅक; केरला सायबर वॉरिअर्सनं घेतला बदला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या