बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पतीसोबत बहिणीचं अफेअर असल्याचं कळताच पत्नीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | अनेक पती-पत्नींमध्ये लग्नाच्या काही काळानंतर वाद सुरु होतात. यातून वैतागलेला पती नाही तर पत्नी बाहेर कुठं तरी रमतात. मात्र ही बाब जोडीदाराला समजल्यानंतर जे होतं याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे.

स्वतःच्या बहिणीचं स्वतःच्याच नवऱ्यासोबत अफेअर असल्याचं पत्नीला समजलं. यानंतर महिलेनं आपल्या बहिणाला तिच्या जाॅब इंटरव्ह्यूच्या वेळी जाऊन मारहाण केल्याचं कळतंय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मारहाण करत असलेल्या महिलेच्या बहिणीचं तिच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर संतापलेली महिला थेट आपल्या बहिणीला गाठते यावेळी तिची बहिण एका जाॅब इंटरव्ह्यूमध्ये असते. मात्र महिला पुढे मागे न बघता थेट तिथं जाऊन तिला खुर्चीवरुन खाली पाडते. त्यानंतर अक्षरशः तिचे केस धरुन तिला मारते.

दरम्यान, हा व्हिडीओ ट्विटरवर ‘डॅलस’ अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पत्नी स्वताःच्याच बहिणीला मारहाण करते, जेव्हा तिला समजतं की ती तिच्या पतीसोबत…., असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

साताऱ्याचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये वीरमरण, गावावर शोककळा

ही माझी शेवटची राजकीय लढाई- कॅप्टन अमरिंदर सिंग

TMC आता नवीन डाव खेळण्याची शक्यता; पक्षात प्रवेश करताच बाबूल सुप्रियोंना मोठं गिफ्ट?

राज्यातील ‘या’ भागात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज!

“मी सांगितलं, राजीनामा देतोय, सोनिया म्हणाल्या, I AM SORRY अमरिंदर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More