बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहानपणी माझंही लैंगिक शोषण झालं; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक दावा

मुंबई | ‘बिग बॉस 14’ हा रिअॅलिटी शो कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. स्पर्धकांना नेहमी वेगवेगळे टास्क दिले जातात. नुकत्याच एका देण्यात आलेल्या टास्कमुळे एजाज खान आणि रुबिना दिलेक यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला भयंकर प्रसंग सांगितलेला आहे.

टास्कदरम्यान एजाज खानने सांगितले की, “माझ्यावर लहानपणी लैंगिक शोषण झाल”. कॅमेऱ्यासमोर हे सांगत असताना ईजाजला त्याचे आश्रु अनावर होत नव्हते.

इम्युनिटी स्टोन मिळवण्यासाठी बिग बॉसने हा टास्क दिला होता. या टास्कनुसार स्पर्धकांना आपल्या आयुष्यात कोणालाही न सांगितलेलं एक गुपित सांगळ्यांसमोर सांगायचं होतं. हा टास्क करत असताना ईजाज बोलतं होता.

दरम्यान, केवळ एका इम्युनिटी स्टोनसाठी एजाजने एवढे मोठे गुपित सांगितल्याबद्दल त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात असून, हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या-

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

‘आहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल सांगून टाका…’; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

विद्या बालनने डिनरसाठी नकार दिल्याने ‘या’ मंत्र्याने थांबवलं सिनेमाचं चित्रीकरण

…तर जयंत पाटील भाजपमध्ये असते- नारायण राणे

संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये काय चर्चा रंगली?; राऊतांची महत्त्वाची पोस्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More