‘मी बोरिस जॉन्सन यांच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत’; ब्रिटनच्या पंतप्रधानांबाबत महिलेचा मोठा गौप्यस्फोट
लंडन | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे महिला उद्दोगपती जेनिफर अरकरी हीच्यासोबत लैंगिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती स्वतः जेनिफरने एका मुलाखतीत बोलताना दिली आहे. जेनिफरने बोरिस यांच्यसोबतच्या प्रेम कहाणीचा खुलासा केला आहे.
जेनिफरने दिलेल्या माहितीनुसार 2011 साली एका कार्यक्रमामध्ये बोरिस आणि जेनिफर यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्याच्या पुढच्या वर्षी 2012 च्या लंडनच्या महापौर पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये जेनिफरने बोरिस यांच्यासोबत काम केलं होतं. यादरम्यान पॅराऑलम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या काही वेळ आधीच जेनिफर यांच्या शेरोडिच फ्लॅटमध्ये दोघांनी पहिल्यांदा सेक्स केला असल्याची माहिती जेनिफर यांनी दिली आहे.
बोरिस आणि मी एकमेकांसोबत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रचंड आकर्षित झाले असल्याचं जेनिफरने म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्या या नात्यामध्ये ते दोघे एकमेकांना सतत सेक्सश्यूअल फोटो शेअर करत असून अनेकदा बोरिस यांचं काम चालू असताना देखील जेनिफर त्यांना तिचे सेक्सश्यूअल फोटो पाठवत असल्याचं जेनिफरने सांगितलं आहे.
दरम्यान, 2012 ते 2016 ही पाच वर्षे बोरिस आणि जेनिफर एकमेकांना डेट करत होते. मात्र 2019 मध्ये पहिल्यांदाच या दोघांच्या नात्याचा खुलासा झाला. त्यानंतर बोरिस जाॅनसन यांनी जेनिफरला मदत करण्यास नकार दिल्याचा दावा जेनिफरने केला आहे.
थोडक्यात बातम्या-
पुन्हा नशिबी फरपट? लॉकडाऊनची भीती, परप्रांतिय मजुरांची घराकडे जाण्यासाठी धावपळ!
धक्कादायक! भररस्त्यात तरूण उद्योजकाची गोळ्या घालून हत्या
धक्कादायक! पतीसमोरच तिघांनी केला महिलेवर सामुहिक बलात्कार
सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.