बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी कंगनाजींचा चित्रपट तर नक्कीच पाहणार’; योगींचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

नवी दिल्ली | अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. आपलं परखड मत मांडणारी अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते. अशातच आता कंगना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कंगनाचे चित्रपट पाहायचा असल्याचं म्हटलं आहे.

या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ म्हणत आहे की, जगातली सगळ्यात मोठी फिल्मसिटी असेल आणि सगळ्यात चांगली असेल. त्यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, मी कंगनाजींचा चित्रपट तर नक्कीच पाहणार!

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओला शेअरही केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडीओचा गराळा पहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या

मराठी पाट्यांवरील निर्णयावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपमध्ये नक्की चाललंय काय?; आता सातव्या आमदाराचा पक्षाला रामराम

सेक्स करताना अतिउत्साह नडला; तरूणाला गाठावं लागलं थेट रूग्णालय

Gold-Silver Price: वाचा सोने-चांदीचा आजचा ताजा भाव

‘या’ लोकांसाठी Omicron घातक, WHo नं दिला गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More