मी राजकीय संन्यास घेणार नाही; 24 तासाच्या आत चंद्रकांत पाटलांची पलटी

मी राजकीय संन्यास घेणार नाही; 24 तासाच्या आत चंद्रकांत पाटलांची पलटी

कोल्हापूर | ‘यापुढे कोणतीही लोकसभा, विधानसभा किंवा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार नाही,’ अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र आता 24 तासाच्या आत त्यांनी आपले शब्द फिरवले आहेत.

मी राजकीय संन्यास घेणार नाही. राजकीय संन्यास घेणं हे आमच्या हातात नसतं. भाजपमध्ये वेगळी शिस्त आहे. पक्ष सांगेल तेच करावं लागतं. आम्ही निवडणूक लढवायची की नाही हे पक्षाच्या हातात असतं, त्यामुळे निवडणूक न लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असं पाटलांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, डॉल्बीला विरोध करण्याच्या मुद्द्यावर मला काही निवडणूक लढवायची नाही, असं मी भाषणात बोललो होतो. त्याचा वेगळा अर्थ काढल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

…तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे; सुप्रिया सुळेंचा राम कदमांना दम

-राम कदमांनी माफी मागितली, विषय संपला- चंद्रकांत पाटील

-राम कदमांविरोधात गुन्हा दाखल करा, नाहीतर महिला आत्मदहन करतील!

-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचं ‘झंडू बाम वाटप’ आंदोलन

-जिओ फोन 2 बाजारात; एवढी कमी किंमत एेकून थक्क व्हाल!

Google+ Linkedin