बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत मी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. त्याच्या अचानक एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तसेच बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादावर कमाल खान उर्फ केकेआरकेने प्रतिक्रिया दिली आहे.

कमाल खान उर्फ केकेआरके यांन एक धक्कादायक ट्वीट केलं आहे. सुशांत सिंह राजपूतबाबत एक व्हिडीओ शेअर करून आपण मोठा मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं कमाल खान यानं म्हटलं आहे.

बॉलिवूडमध्ये भट्ट ब्रदर्स सारखे लोक सुशांत सिंह राजपूतला सायक’ घोषित करण्यावर टपले होते, असंही कमाल खान यानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आता कमाल खान तो व्हिडीओ केव्ही रिलिज करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीवर कंगना रणौत, अभिनव कश्यप रवीना टंडन, शेखर कपूर यासारख्या सेलिब्रेटींनी वक्तव्य केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका

पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More