बर्मिंग हॅम | रविवारी खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात इंग्लंडला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्यास उत्सुक आहे.
आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत भारतीय संघाला अद्याप पराभवाला सामोरं जावं लागणार नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ 11 गुणांसह उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
इंग्लंडविरुद्ध सामन्यात विजयाने भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत करेल. जर भारतीय संघ विजयी झाला तर यजमान संघाला आपला गाशा गुंडाळा लागेल.
दरम्यान, इयोन मॉर्गनच्या इंग्लंड संघ मोक्याच्या क्षणी कोलमडला आणि आता सात सामन्यात त्यांच्या खात्यात अवघ्या 6 गुणांची नोंद आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पबजी खेळू न दिल्यामुळे लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून
-महाराष्ट्रात वंचितला सोबत घ्या; राहुल गांधींच्या राज्यातील नेत्यांना सूचना
-ह्या तारखेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा; वंचितचा अल्टिमेटम
-विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी???
Comments are closed.