Loading...

आजीबाईने मारली बुमराहची स्टाईल; त्यावर तो म्हणतो…

मुंबई |  भारतीय संघांचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखला जात आहे. त्याच्या अनोख्या गोलंदाजीने जगभरातील चाहत्यांना त्याची भूरळ पडली आहे.

जसप्रीत बुमराहची या आनोख्या शैलीची भूरळ तरुण मुलांनांच नाही आजीबाईलाही पडली आहे. यात आजीबाई बुमराहच्या योर्करची कॉपी करताना पहायला मिळत आहे. आजीबाईंचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झाला आहे.

Loading...

काही दिवसांपूर्वी भारतीय संघांचा कर्णधार विराट कोहलीही बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करताना पहायला मिळालं होतं.

आजच्या दिवसातली ही एक सर्वात आनंदाची गोष्ट आहे, असं म्हणत जसप्रितने आजीबाईंना दाद दिली.

Loading...

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसची साडेसाती संपता संपेना; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

-विधानसभेबाबत एमआयएमने उचललं मोठं पाऊल

-काँग्रेसमध्ये खांदेपालट होताच हालचालींना वेग; थोरातांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-भारताची ‘सुवर्णकन्या’ हिमा दास; अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत रचला इतिहास

-स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्वीटची मुंबई पोलिसांनी घेतली दखल

Loading...