अभिनेत्री वाईट असेल तर बेड शेअर करायलाही राजी होते!

तिरुअनंतपुरम | अभिनेत्री जर वाईट असेल तर बेड शेअर करायलाही राजी होते, असं धक्कादायक वक्तव्य मल्ल्याळम सिनेकलाकार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खासदार इनोसंट वरीद थेक्केथला यांनी केलंय. या वक्त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागतोय.

कास्टिंग काऊचबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अभिनेत्री चांगली असेल तर ती तुम्हाला उघडं पाडते. मात्र वाईट असेल तर बेड शेअर करते, असं त्यांनी म्हटलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या