भ्रष्ट रवी शास्त्रीला ७ कोटी देणार असाल तर जवानांना १० कोटी पगार द्या!

मुंबई | भ्रष्ट रवी शास्त्रीला ७ कोटी रुपये पगार मिळणार असेल तर सीमेवर लढणाऱ्या जवानांना १० कोटी रुपये पगार दिला पाहिजे, असं अभिनेता कमाल रशीद खान अर्थात केआरकेने म्हटलंय. ट्विटरवर त्याने यासंदर्भात ट्विट केलंय.

देशातील जनतेला विराट कोहली कर्णधारपदावर नको आहे, त्यामुळे कोहलीने तात्काळ कर्णधारपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही केआरकेने केलीय.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या